नवी दिल्ली : झाकीर नाईक यांच्या IRF या संस्थेचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. गृह मंत्रालयाने परदेशातून मिळणाऱ्या पैशांबाबत कारवाई सुरु केली आहे. लवकरच आता झाकीरच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन रद्द होणार आहे.
ज्या कामांसाठी या संस्थेला पैसे मिळत होते ते काम या संस्थेमार्फत होत नव्हतं. त्यामुळे या संस्थेचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
WI
25/4 (3.4 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
(20.0 ov) 208/7
|
VS |
IND
219/6 (20.0 ov)
|
India beat South Africa by 11 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(7.0 ov) 93/4
|
VS |
PAK
64/9 (7.0 ov)
|
Australia beat Pakistan by 29 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.