पॉर्न फिल्मच्या शुटिंग दरम्यान हाणामारी

 एका पॉर्न फिल्मची शुटिंग सुरू असताना WWFची मॅच पाहायला मिळाली. या फिल्मच्या हिरो आणि हिरोइनमध्येच झालेल्या वादानंतर दोघांनी एकमेंकाना मारल्याचे समोर आले आहे. 

Updated: Oct 19, 2015, 02:37 PM IST
पॉर्न फिल्मच्या शुटिंग दरम्यान हाणामारी  title=

कॅनडा :  एका पॉर्न फिल्मची शुटिंग सुरू असताना WWFची मॅच पाहायला मिळाली. या फिल्मच्या हिरो आणि हिरोइनमध्येच झालेल्या वादानंतर दोघांनी एकमेंकाना मारल्याचे समोर आले आहे. 

एका शुल्लक कारणावरून चित्रपटाच्या हिरोला संताप आला, त्याने हिरोईनला कानाखाली लगावली. त्यानंतर हिरोईननेही त्याला कानाखाली लगावली. त्यानंतर कॅमेऱ्यासमोर जी हाणामारी झाली ती डब्ल्यूडब्ल्यूएफच्या लाजविणारी होती. 

दिग्दर्शकाने ही फाइट रोखण्याचा प्रयत्न केला. पण हिरो-हिरोइनने एकमेकांना इतके मारले की दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. दिग्दर्शक म्हणाला, हे इतक्या पटकन झाले की काहीच कळाले नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.