थायलंडमध्ये अनोखे कंडोमचे म्युझियम

तुम्ही कंडोमचे म्युझियम पाहिले आहेत का? चक्क थाडलंडमध्ये अनोखे कंडो म्युझियम आहे.

Reuters | Updated: Aug 2, 2016, 07:24 PM IST
थायलंडमध्ये अनोखे कंडोमचे म्युझियम  title=

बँकॉक : एड्स टाळण्यासाठी कंडोमचा वापर करा तसेच सुरक्षित लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करा, आदी जाहिराती पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. मात्र, तुम्ही कंडोमचे म्युझियम पाहिले आहेत का? चक्क थाडलंडमध्ये अनोखे कंडो म्युझियम आहे.

या ठिकाणी जगभरातले सर्व प्रकारचे कंडोम पाहायला मिळतील. थायलंड. जो आपल्या आगळ्या वेगळ्या सौंदर्याबद्धल जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी येथे हजेरी लावतात. थायलंडमध्ये सर्वात जास्त उत्पादन हे कंडोमचे घेतले जाते. 

महत्वाचे म्हणजे Thai Health Ministryने सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी हे अनोखे पाऊल उचलले आहे. त्यासाठी थायलंडमध्ये कंडोमचे म्युझियम उभारण्यात आले आहे.

असे आहे हे म्युझियम ?

.

.

.