सिडनी : नरेंद्र मोदी यांनी सिडनीच्या ऑलफोन्स एरिनामध्ये भाषण केलं, हे भाषण दिवसभर सोशल मीडियात ट्रेडिंगमध्ये होतं, पाहा नरेंद्र मोदी या भाषणात काय म्हणाले, नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण
दहा सेकंदाच्या किसनंतर 8 कोटी बॅक्टेरियांची देवाण घेवाण झाल्याचं दिसून आलं. चुंबनानंतर प्रो-बायोटिक बॅक्टेरियाच्या प्रमाणात तीनपट वाढ झाल्याचं आढळून आले. मायक्रोबायोम या मासिकामध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.