आलिया भट्टचं हे गाण पाच कोटीहून अधिक वेळा पाहिलं गेलंय

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचं पाप्युलर गाणं समझावा अनप्लग्ड या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळालीये. २०१४मध्ये आलेल्या हम्प्टी शर्माकी दुल्हनिया या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याला यूट्यूबवर ५ कोटीवेळा पाहिले गेलेय. 

Updated: Jan 9, 2016, 03:29 PM IST
आलिया भट्टचं हे गाण पाच कोटीहून अधिक वेळा पाहिलं गेलंय title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचं पाप्युलर गाणं समझावा अनप्लग्ड या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळालीये. २०१४मध्ये आलेल्या हम्प्टी शर्माकी दुल्हनिया या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याला यूट्यूबवर ५ कोटीवेळा पाहिले गेलेय. 

अरजिंत सिंग आणि श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलंय. जुलै २०१४ मध्ये हे गाणं शेअर करण्यात आलं होतं. करणने ट्विटरवरुन या गाण्याने ५० मिलियनहून अधिक वेळा पाहिल्याची माहिती दिलीय.

या चित्रपटात आलियासह वरुण धवन,आशुतोष राणा आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या भूमिका होत्या.