मंदना करिमि, सन्नी लिओन, पुनम पांडे यांच्यात बिकनीत सर्वात कोण आहे हॉट?

 क्या कूल है हममधून मंदना करिमि ही बिकनीत दिसली आहे. तर पॉर्न स्टार सन्नी लिओन आणि मॉडेल पुनम पांडे यांनी सिनेमातून आपले बिकनी दर्शन घडविले आहे. यामध्ये सर्वात कोण आहे हॉट? तुमच्या आवडीनुसार.

Updated: Dec 17, 2015, 11:39 AM IST
मंदना करिमि, सन्नी लिओन, पुनम पांडे यांच्यात बिकनीत सर्वात कोण आहे हॉट? title=

नवी दिल्ली :  क्या कूल है हममधून मंदना करिमि ही बिकनीत दिसली आहे. तर पॉर्न स्टार सन्नी लिओन आणि मॉडेल पुनम पांडे यांनी सिनेमातून आपले बिकनी दर्शन घडविले आहे. यामध्ये सर्वात कोण आहे हॉट? तुमच्या आवडीनुसार.

अधिक वाचा : क्या कूल है हम 3 : पिंक बिकनीत हॉट अवतारात दिसली मंदना करिमी

मंदना करिमि ही बिग बॉस -९ मध्ये दिसली. त्यानंतर ती आला क्या कूल है या पॉर्न सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिनी बिकनी घातली आहे. तर याआधी सन्नी लिओन आणि पुनम पांडे यांनीही बिकनी दर्शन घडविलेय. आता यांच्यात स्पर्धाच दिसून येत  आहे. जास्त हॉट बिकनीत कोण दिसतेय ते. मात्र, तुम्हीच ठरवा कोण आहे अधिक हॉट ते.

Mandana, Sunny Leone, Poonam Pandey