पाहा, अनुष्काचा 'टिंगा टिंगा नंगा पुंगा दोस्त'...

आमिर खानचा आगामी चित्रपट 'पीके' या चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरने एकच धम्माल उडवून दिली होती... त्यामुळेच, की काय आता या सिनेमाची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या मनात एक नवीन उत्सुकता निर्माण करतंय. 

Updated: Dec 6, 2014, 07:28 PM IST
पाहा, अनुष्काचा 'टिंगा टिंगा नंगा पुंगा दोस्त'... title=

मुंबई : आमिर खानचा आगामी चित्रपट 'पीके' या चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरने एकच धम्माल उडवून दिली होती... त्यामुळेच, की काय आता या सिनेमाची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या मनात एक नवीन उत्सुकता निर्माण करतंय. 

आमिर खानच्या या नव्या सिनेमातील 'नंगा पुंगा दोस्त' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. आमिर आणि अनुष्का शर्मा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात अनुष्का आमिरला न्याहारताना दिसतेय. 

पाहुयात याच सिनेमाची ही एक झलक... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.