मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं मॅक्सिम इंडिया या मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं. प्रियांका चोप्रानं हा फोटो ट्विटरवरून शेअर केला होता. पण प्रियांकाच्या या फोटोवरून तिच्यावर टीका व्हायला लागली आहे. प्रियांकाचा हा फोटो फोटोशॉप केल्याचा आरोप काहींनी केला आहे. प्रियांकानं या फोटोमध्ये काखेचा भाग फोटोशॉप केल्याचा आरोप होत आहे.
@priyankachopra the hottest woman in the world slaying on our June/July cover. #PCTopsMaximHot100 #PriyankaChopra pic.twitter.com/F07slxlW3c
— Maxim India (@MaximIndia) 17 June 2016
या वादामुळे प्रियांका चोप्रा चांगलीच भडकली आहे. प्रियांकानं असाच आणखी एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. वाद घालण्यासाठी आणखी एक फोटो पोस्ट करत आहे, असं प्रियांकानं हा फोटो शेअर करताना म्हंटलं आहे.
Heres another "pit-stopping" picture to add to the debate. #WillTheRealArmpitPleaseStandUp #nofilter #armpitdiaries pic.twitter.com/KhwSn9m8XU
— PRIYANKA (@priyankachopra) 21 June 2016