नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. 

Updated: Dec 5, 2016, 09:06 AM IST
नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार title=

नाशिक : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. 

या प्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलंय. हे सहाही जण दहावीत शिकत आहेत. 

अंबड परिसरातल्या सिडकोमधली ही घटना आहे. मुलीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला. या प्रकरणी अंबड पोलीस अधिक तपास करत आहेत.