मंगळवेढा येथे स्कूल बसला अपघात, 40 विद्यार्थी जखमी

मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी माध्यमिक हायस्कूलची स्कूल बसला अपघात झालाय. या अपघातात सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2017, 09:24 AM IST
मंगळवेढा येथे स्कूल बसला अपघात, 40 विद्यार्थी जखमी title=

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी माध्यमिक हायस्कूलची स्कूल बसला अपघात झालाय. या अपघातात सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

ही स्कूलबस विद्यार्थी घेऊन जात असताना नंदेश्वर ते जुनोनी रोडवर अपघात झाला.

बसमधील 35 ते 40 विद्यार्थी जखमी असून शिपाई गंभीर आहे.