नवी मुंबईत स्कुल बसला अपघात, बस वेगात असल्याने अपघाताची शक्यता
School bus accident in Navi Mumbai, possibility of accident as the bus is speeding
Feb 20, 2025, 08:10 PM ISTPune | स्कूल बसचा भीषण अपघात, जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु
Pune | स्कूल बसचा भीषण अपघात, जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु
Dec 5, 2023, 11:50 AM ISTपुण्यात School Bus चा भीषण अपघात! घटनाक्रम CCTV मध्ये कैद; पाहा Video
Pune School Bus Accident Video: हा धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या व्हिडीओमध्ये बस किती वेगात होती याचा अंदाज सहज बांधता येत आहे.
Dec 5, 2023, 11:40 AM ISTनागूपरमध्ये स्कूलबसची अनेक गाड्यांना धडक, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, धक्कादायक Video
पालकांसाठी महत्त्वाची बातमी, शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅन आणि बसची फिटनेसबाबत प्रश्न, एकाच दिवशी दोन अपघात
Nov 22, 2022, 07:07 PM ISTPune | Big news | सर्वात मोठी बातमी; 15 विद्यार्थी...., शाळेच्या सहलीला गेलेल्या बसचा भीषण अपघात
Dnyan prabodhini school bus accident. 15 students injured
Nov 11, 2022, 09:15 PM ISTआताची मोठी बातमी! रायगडमध्ये शाळेच्या सहलीच्या बसला अपघात, काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती
आताची मोठी बातमी! रायगडमध्ये शाळेच्या सहलीच्या बसला अपघात, काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती
Nov 11, 2022, 08:05 PM ISTस्कूल बस ड्रायव्हरने चिमुरडीला 1KM खेचून नेले, थरकाप उडविणारा Video
School Bus Video: एका यूजरने लिहिले की, 'हे पाहणे खूप कठीण होते. मला भयानक वाटतंय.'
Sep 27, 2022, 11:38 AM ISTVideo : स्कूलबसमधल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर?
हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. सकाळी पावणेसातच्या सुमारास ग्रीन सिटी संकुलात विद्यार्थ्यांनी भरलेल्या या बसला अपघात झाला.
Sep 26, 2022, 11:19 PM ISTघोडबंदर रोडवर स्कूल बसला अपघात, चार-पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या
यूनिवर्सल स्कूलच्या बसला ब्रम्हांड सिग्नल येथे अपघात
Aug 29, 2019, 11:44 AM ISTस्कूलबस थेट दुकानात घुसली । अपघात सीसीटीव्ही कैद
चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापूरात एका खासगी शाळेची बस थेट दुकानात घुसली.
Jan 24, 2019, 08:40 PM ISTठाणे । बदलापूर येथे स्कूलबस थेट दुकानात घुसली
चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापूरात एका खासगी शाळेची बस थेट दुकानात घुसली. बदलापूर पश्चिमेतील गणेश चौक भागात झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातादरम्यान बस चालक उडी मारून फरार झाला. घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते. ही बस दुकानात शिरतांनाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे.
Jan 24, 2019, 08:40 PM ISTस्कूल बस अपघातात १३ मुलांचा मृत्यू
कुशीनगर जिह्यात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात १३ शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय.
Apr 26, 2018, 08:31 AM ISTयमुना एक्सप्रेसवेवर बसचा टायर फुटून अपघात, १६ मुले जखमी
यमुना एक्सप्रेस-वे वर शुक्रवारी टायर फुटून झालेल्या बस अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर १६ मुले जखमी झालीत.
Nov 3, 2017, 05:47 PM ISTमंगळवेढा येथे स्कूल बसला अपघात, 40 विद्यार्थी जखमी
मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी माध्यमिक हायस्कूलची स्कूल बसला अपघात झालाय. या अपघातात सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
Apr 1, 2017, 09:24 AM IST