नववर्षात महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे

नववर्षात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबईत रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत. मुंबईच्या वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर महिला डब्ब्यात रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम सुरू केलंय. या कॅमेऱ्याचं रेकॉर्डींग 30 दिवसांपर्यंत राहणार आहे. याआधी केवळ वेस्टर्न रेल्वेवर महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते. ते आता सेंट्रल रेल्वेवरही लागलेत. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 2, 2017, 10:19 PM IST
 नववर्षात महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे title=

मुंबई : नववर्षात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबईत रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत. मुंबईच्या वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर महिला डब्ब्यात रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम सुरू केलंय. या कॅमेऱ्याचं रेकॉर्डींग 30 दिवसांपर्यंत राहणार आहे. याआधी केवळ वेस्टर्न रेल्वेवर महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते. ते आता सेंट्रल रेल्वेवरही लागलेत. 

याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कविता शर्मा यांनी