'अनिदीप'च्या उद्घाटनाला ठाकरे-फडणवीस

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे चिरंजीव डॉ. स्वप्नेश सावंत यांच्या 'अनिदीप' या नेत्ररुग्णालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

Updated: May 3, 2015, 07:42 PM IST
'अनिदीप'च्या उद्घाटनाला ठाकरे-फडणवीस  title=

मुंबई : आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे चिरंजीव डॉ. स्वप्नेश सावंत यांच्या 'अनिदीप' या नेत्ररुग्णालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

विलेपार्ले इथं हे हॉस्पीटल उभारण्यात आलंय. हॉस्पीटलच्या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री दीपक सावंत, परिवहन मंत्री दीवाकर रावते यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र दिसले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.