मुंबई : राज्यातील मल्टीप्लेक्समध्ये प्राइम टाइमला मराठी चित्रपट दाखविणे आता बंधनकारक होणार असल्याची माहिती मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांची विधानसभेत दिली.
मल्टीप्लेक्समध्ये मराठी सिनेमा लावणे बंधनकारक असले तरी तो सकाळी लवकर किंवा रात्री उशीरा लावला जातो. या काळात मराठी प्रेक्षक त्यावेळी मराठी सिनेमा बघायला जात नाही. त्यामुळे प्राईम टाईमला मराठी सिनेमा लावण्याची सक्ती करू
महसूल विभागाच्या मदतीने याची अंमलबजवाणी केली जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.