पाहा व्हिडिओ - कॅच घेतांना जोरदार आपटला हार्दिक पांड्या...

 कॅच घेताना हार्दिक पांड्या जोरदार आपटला

Updated: Mar 19, 2016, 10:04 PM IST
पाहा व्हिडिओ - कॅच घेतांना जोरदार आपटला हार्दिक पांड्या...
कोलकता :  पाकिस्तानची पहिली जोडी फोडताना भारताला मोठा धक्का बसण्याची भीती होती. शारजील खान याचा कॅच घेताना भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या जमिनीला जोरदार आपटला.

ही धडक इतकी जोरात होती की त्याला काही काळ मैदानाच्या बाहेर जावे लागले..

पाहा याचा व्हिडिओ....