cricket

'क्रिकेटपटूंना देव मानणे बंद करा...', टीम इंडियातील सुपरस्टार संस्कृतीवर संतापला 'हा' खेळाडू

भारतीय टीमच्या या अनुभवी क्रिकेटपटूने भारतीय संघातील सुपरस्टार संस्कृतीवर जोरदार टीका केली आहे. 

 

Feb 16, 2025, 10:18 AM IST

पुन्हा एकदा सचिन! 'या' लीगमध्ये तेंडुलकर होणार कर्णधार, जाणून घ्या कोणते संघ होणार सहभागी

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरची स्फोटक फलंदाजी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर स्पर्धेत तो भारतीय टीमचा कर्णधारही असेल. 

Feb 15, 2025, 12:00 PM IST

स्टेडियम आहे की प्राणीसंग्रहालय? सामन्याच्या दरम्यान घुसले प्राणी-पक्षी; घटनेचे Video Viral

Cat Stops Play In Karachi: या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 

 

Feb 15, 2025, 10:49 AM IST

WPL 2025 ला आज पासून सुरुवात, 5 संघ भिडणार, कधी आणि कुठे पाहता येणार Live?

WPL 2025 : 5 संघांचा सहभाग असून शुक्रवार 14 फेब्रुवारी पासून वुमन्स प्रीमियर लीग 2025 ला सुरुवात होत आहे. तेव्हा या स्पर्धेचे सामने क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येतील याची माहिती जाणून घेऊयात. 

Feb 14, 2025, 04:56 PM IST

धक्कादायक! एका दिवसात दोन देशांमध्ये खेळला सामना, कोण आहे हा खेळाडू?

Controversy: हा खेळाडू माजी कर्णधार असून तो एकाच दिवशी दोन देशांमध्ये दोन सामने खेळताना आढळून आला आहे. यामुळे आता त्याला चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे. 

 

Feb 12, 2025, 11:25 AM IST

एकच मन कितीदा जिंकणार? कोचला भाड्याचं घर रिकामं करण्याची नोटीस मिळताच नेहरानं जे केलंय ते पाहून हेच म्हणाल...

Ashish Nehra Coach Name : कोचनं केलेले उपकार आशिष कधीच विसरु शकला नाही. म्हणूनच की काय या उपकारांची परतफेड करण्याची संधी मिळताच त्यानं क्षणाचाही विलंब लावला नाही. 

 

Feb 12, 2025, 11:00 AM IST

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार मोठे बदल? 'या' 3 खेळाडूंना रोहित देऊ शकतो संधी

IND VS ENG 2nd ODI :  टीम इंडियाने नागपूर येथे झालेला पहिला वनडे सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0  अशी आघाडी घेतली. त्यामुळे जर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडला पराभूत करणे शक्य झाले तर टीम इंडिया सीरिजमध्ये विजयी आघाडी घेईल.

Feb 9, 2025, 10:32 AM IST

कटकमध्ये रविवारी रंगणार India Vs England 2nd Odi, टीम इंडिया बाजी मारणार की इंग्लंड कमबॅक करणार?

India Vs England 2nd Odi:  कटकची वन-डे मॅच जिंकून सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

Feb 8, 2025, 07:45 PM IST

1398000 रुपये.... क्रिकेटर अभिषेक शर्माच्या घड्याळात असं काय आहे खास?

भारताचा युवा क्रिकेटर अभिषेक शर्मा याने नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध 5 व्या टी 20 सामन्यात दमदार शतक ठोकलं. 

Feb 8, 2025, 06:31 AM IST

धोनीचा मित्र पोटासाठी करतोय बस ड्रायव्हरची नोकरी, खेळलाय 2011 ची वर्ल्ड कप फायनल

Cricket News : क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा खेळ खेळणारे क्रिकेटर्स मॅच फी, लीग कॉन्ट्रॅक्ट आणि जाहिरातींमधून एवढी कमाई करतात ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. अनेकजण तर कोट्यवधीश देखील होतात. पण अशा एका क्रिकेटरबद्दल सांगणार आहोत जो सध्या पोटासाठी बस ड्रायव्हरची नोकरी करतोय.

Feb 7, 2025, 04:35 PM IST

अभिषेक शर्माची ऐतिहासिक खेळी, ख्रिस गेलचा रेकॉर्ड धुळीस तर हिटमॅनचा विक्रम मोडता मोडता वाचला

Abhishek Sharma : फलंदाजीत शतकीय कामगिरी करून युवा क्रिकेटर अभिषेक शर्मा याने ऐतिहासिक खेळी केली आणि ख्रिस गेलचा रेकॉर्ड धुळीस मिळवला. 

Feb 3, 2025, 01:37 PM IST

आज मुंबईत रंगणार Ind vs Eng 5th T20 सामना, अर्शदीप की हार्दिक? आज कोणाला मिळणार विश्रांती

IND vs ENG: आजची मॅच जिंकून विजयी चौकार मारण्याचा इरादा टीम इंडियाचा असेल. टीम इंडियाच्या बॅटर्सना रोखण्याचं मोठं आव्हान इंग्लंडसमोर असणार आहे. 

Feb 2, 2025, 01:28 PM IST

कॉमेंटेटर क्रिकेटपटूंपेक्षा कमी नाही! कमाई ऐकून व्हाल थक्क, जगतात लॅव्हिश लाइफस्टाईल

Cricket Commentators Salary: भारतीय क्रिकेट कॉमेंटेटर हे जगभरात सर्वाधिक मानधन घेणारे क्रीडा कॉमेंटेटर आहेत. भारताच्या अव्वल कॉमेंटेटरमध्ये हर्षा भोगले, संजय मांजरेकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि आकाश चोप्रा यांसारख्या नावांचा समावेश आहे.

 

Feb 2, 2025, 12:35 PM IST

विराटला भेटण्यासाठी चाहता सुरक्षा जाळीवर चढला, पण नंतर शत्रूसोबतही होऊ नये असं घडलं; Video तुफान व्हायरल

Virat Kohli : गुरुवार 30 जानेवारी पासून दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यातील सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. यात विराट कोहलीला रणजी सामन्यात खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमवर गर्दी केली होती. 

Feb 1, 2025, 04:42 PM IST

मोठ्या उद्योगपतीच्या लेकीवर जडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा जीव, लव्हस्टोरी आहे एकदम फिल्मी

Gautam Gambhir: टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरची लव्ह स्टोरी एकदम फिल्मी आहे. त्याने लग्नासाठी भयंकर अट ठेवली होती. 

 

Jan 31, 2025, 10:34 AM IST