'मौका मौका'नंतर चौकानेवाला हा WT20चा नविन व्हिडिओ

आयसीसी विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेला पुढील वर्षी सुरुवात होणार आहे. मात्र, या स्पर्धेची धूम आतापासून सुरु झालेय. 'मौका मौका'नंतर चौकानेवाला हा नविन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #WT20ची आप भी अपनी #TAIYAARI कर लो अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे.

Updated: Dec 5, 2015, 05:16 PM IST
'मौका मौका'नंतर चौकानेवाला हा WT20चा नविन व्हिडिओ title=

मुंबई : आयसीसी विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेला पुढील वर्षी सुरुवात होणार आहे. मात्र, या स्पर्धेची धूम आतापासून सुरु झालेय. 'मौका मौका'नंतर चौकानेवाला हा नविन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #WT20ची आप भी अपनी #TAIYAARI कर लो अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे.

पाहा हा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.