धोनीने आयपीएलमध्ये मागितला DRS रिव्ह्यू VIDEO

आयपीएल-१० च्या दुसऱ्या सामन्यात पुण्याकडून विकेटकिपींग करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याने डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली. पण आयपीएलमध्ये डीआरएस तंत्रज्ञान उपलब्धच नाही. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 7, 2017, 10:01 PM IST
 धोनीने आयपीएलमध्ये मागितला DRS रिव्ह्यू VIDEO

पुणे : आयपीएल-१० च्या दुसऱ्या सामन्यात पुण्याकडून विकेटकिपींग करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याने डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली. पण आयपीएलमध्ये डीआरएस तंत्रज्ञान उपलब्धच नाही. 

मुंबई इंडियन्स आणि पुणे रायझिंग सुपरजायंट्स यांच्यात काल सामना रंगला त्यावेळी इमरान ताहीरच्या चेंडूवर पोलार्डच्या पायावर चेंडू आदळला.  त्यावेळी सर्वांनी जोरदार अपील केली पण पंचांनी ही अपील नाकारली. त्यावेळी मस्करीमध्ये धोनीने डीआरएसची मागणी केली.