सिंधूचा सामन्याला उशीर, सोनेरी लढत थोड्याच वेळात

 करोडो भारतीयांच्या नजरा रिओतील ज्या लढतीसाठी आतुर आहेत ती लढत आता साडे सात वाजता होणार आहे. 

Updated: Aug 19, 2016, 07:48 PM IST
सिंधूचा सामन्याला उशीर, सोनेरी लढत थोड्याच वेळात title=

रिओ :   करोडो भारतीयांच्या नजरा रिओतील ज्या लढतीसाठी आतुर आहेत ती लढत आता साडे सात वाजता होणार आहे. 

पुरूष एकेरीची सेमी फायनल तिसऱ्या सेटपर्यंत गेल्यामुळे हा सामना एक तास पुढे ढकलण्यात आला आहे. सध्या पुरूष एकेरीतील दुसरी सेमी फायनल सुरू आहे.