मुंबई : जेएनयूमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर देशभरात वाद सुरु आहेत. या वादात आता अनेक खेळाडूंनीही उडी घेतलीये. गौतम गंभीर, विजेंदर सिंगनंतर आता महेंद्रसिग धोनीही वादात उतरलाय.
त्याने ट्विटरद्वारे या घटनेवर प्रतिक्रिया दिलीये. 'जवानांमुळे आपण आज हा वाद घालण्यासाठी जिवंत आहोत; तेव्हा त्यांचा आदर करा' असं ट्विट त्याने केले आहे.
As v have this debate on freedom of speech our forces r making sure v stay in position to keep debating.
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) February 21, 2016
दोन दिवसांपूर्वी बॉक्सर विजेंदर सिंग तसंच क्रिकेटपटू गौतम गंभीरने देशभरात सुरु असलेल्या वादावरुन चिंता व्यक्त केली होती. कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही जेएनयूच्या वादावर कविता केरुन ती फेसबूकवर टाकली होती.
जिस देश में खेत की डोल का 1 इंच खिसकने पर 10 कत्ल हो जाते हैं , वो कश्मीर दे देगा?
बहुत बड़ी गलतफहमी पाल रखी है कुछ लोगो ने— Vijender Singh (@boxervijender) February 17, 2016
Shocking videos frm JNU & Jadhavpur Uni. Grow up politicians. Dnt politicise this, get united for Mother India.
— GGF (@GautamGambhir) February 16, 2016