नवी दिल्ली : भारतातील कार बाजार कंपनीतील नावाजलेली कंपनी मारूती सुजुकीने आपली नवी कार बाजारात आणली आहे. कंपनी स्विफ्टचे नवीन मॉडल रेंज एक्सटेंडर ग्राहकांसाठी सादर केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार या कारमधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे याया कारचे मायलेज ४८.२ किमी आहे.
ग्राहकांना इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्याकडे आकर्षित करण्यासाठी अलीकडेच सरकारने FAME Indiaनावने स्किम राबवली होती.
या स्किमनुसार सरकार इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्यांच्या निर्मितीवर दुचाकीसाठी २९,००० रुपये आणि चारचाकीसाठी १.३८ लाख रूपये सबसिडी देणार आहे.
याच कार्यक्रमामध्येच मारुती स्विफ्ट रेंज एक्सटेंडरला दाखविण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.