रबराचा निळा भाग पेनाची शाई खोडण्यासाठी नव्हे तर...

तुमच्यापैकी अनेकांनी शाळेच्या दिवसात हा निळा आणि लाल रंगाचा रबर वापरला असेल. 

Updated: Sep 18, 2016, 07:48 PM IST
रबराचा निळा भाग पेनाची शाई खोडण्यासाठी नव्हे तर... title=

मुंबई : तुमच्यापैकी अनेकांनी शाळेच्या दिवसात हा निळा आणि लाल रंगाचा रबर वापरला असेल. 

यातील लाल भागाचा वापर हा पेन्सिलने लिहिलेले खोडण्यासाठी तर निळा भाग पेनाची शाई खोडण्यासाठी असा आपला समज होता. मात्र आपला हा समज खोटा होता. 

लाल रंगाचा रबर हा पातळ पेपरवरील पेन्सिलने लिहिलेले खोडण्यासाठी होता. तर निळा भाग हा जाड पेपरवरलिहिलेले खोडण्यासाठी होता.