मुंबई : तुम्हाला असं वाटते का तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सर्व काही सांगते तर ही बातमी तुम्हाला धक्का देणारी आहे. नुकताच एका सोशल मीडिया वेबसाईटने केलेल्या सर्व्हेत काही सिंगल तसेच कमिटेड मुलींना विचारण्यात आले की, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडपासून काही लपवता का? यावर मुलींनी दिलेली उत्तरे काही वेगळीच होती.
१. काही मुली झुरळाला घाबरतात मात्र वॅक्स बिनधास्तपणे करतात. सर्वांसमोर जास्त खाण्यास त्या नकार देतात. मात्र एकट्या असतात तेव्हा हवं तितकं खातात.
२. अनेकदा मुली आपल्या जुन्या अफेर्यसबाबत आपल्या पार्टनरला सांगत नाही.
३. अनेक महिला आपल्या सुंदरतेचे रहस्य कोणाला सांगत नाही.
४. मुली कितीही मुलाकडच्या घरच्यांबद्दल चांगल्या बोलत असल्या तरी त्या याबाबत खर बोलतातच असं नाही.