मुंबई : 'गूगल'... इंटरनेट जगतातील एक मोठं नाव! तुम्हाला हव्या त्या गोष्टी हव्या त्या वेळी गूगल इंजिनवर सर्च करा... आणि माहितीचा खजिनाच तुमच्यासमोर प्रकट होतो. पण, या माहितीच्या खजिन्याची तिजोरी, म्हणजेच गूगलचं डाटा सेंटर... अर्थात 'गूगलचा ब्रेन'...
अधिक वाचा - 'मायक्रोसॉफ्ट'ची महाराष्ट्र वासियांना खुशखबर!
याच, गूगलच्या डाटा सेंटरमध्ये अनेक तांत्रिक, विद्युत आणि नियंत्रण प्रणाली सदैव कार्यरत असते. संपूर्ण जगभरात गूगलची अशी तब्बल 14 डाटा सेंटर्स कार्यरत आहेत... आशिया खंडात तैवान आणि सिंगापूरमध्ये गूगलचं डाटा सेंटर आहे.
अधिक वाचा - गूगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या सासऱ्यांनी केला 70 व्या वर्षी विवाह
पण, कसं सुरू असतं या डेटा सेन्टर्समध्ये काम... अशी असते यंत्रणा... हेच आपण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.