Live सामन्यात Sunil Chhetri ने दिली 'गुड न्यूज'; खास सेलिब्रेशन करत सांगितलं 'बाबा होणार'...पाहा Video
Sonam Chhetri pregnancy: इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेदरम्यान एक भन्नाट गोल मारत सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) सर्व चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.
#AsiaCup2023 : पोरींनी करुन दाखवलं! हॉकी महिला ज्युनियर आशिया चषकावर कोरलं नाव, पंतप्रधानांकडून कौतुक
#AsiaCup2023: हॉकी महिला संघाने इतिहास रचला आहे. चार वेळचा चॅम्पियन दक्षिण कोरियाला नमवत त्यांनी ज्युनियर आशिया चषकवर आपलं नाव कोरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पोरींचं कौतुक केलं आहे.
Wrestlers Protest: 'तेव्हाच एशियन गेम्स खेळणार...' भारतीय कुस्तीपटूंचा निर्वाणीचा इशारा
Brijbhushan Singh: केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 7 जूनला भारतीय कुस्तीपटूंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जूनपर्यंत दिल्ली पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे.
Asia Cup: भारतीय क्रीडाप्रेंमीसाठी खुशखबर, टीम इंडिया थेट एशिया कपच्या अंतिम फेरीत खेळणार
Asia Cup 2023: भारतीय संघाने एशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या अंतिम फेरीत स्थान पटकावलं आहे. येत्या 11 जूनला स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार असून क्रीडा प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबतची महत्त्वाची अपडेट, 15 जूनपर्यंत...
Wrestlers protest Update : क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंची बैठक झाली. या बैठकीत बृजभूषण सिंह यांच्यावर 15 जूनपर्यंत थेट कारवाईचे आश्वासन सरकारने दिले आहे. हे आंदोलनाला मोठे यश आले आहे. जर ही कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आशियाई रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी, मुंबईच्या परिणा मनदपौत्राची मोठी झेप
फिलिपिन्स इथं मनिलामध्ये पार पडलेल्या आशियाई ज्युनिअर रिदमिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या परिणा मदनपोत्रा हिने आशियाई स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.
Neeraj Chopra : गोल्डन बॉय नीरज चोप्रोने रचला इतिहास, रँकिंगमध्ये जगातील नंबर वन भालाफेकपटू ठरला
Neeraj Chopra Ranked : टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा जगातील नंबर वन भालाफेक करणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. आजपर्यंत देशातील एकही खेळाडू पहिल्या क्रमांकावर पोहोचला नव्हता.
'गोल्डन बॉय' Neeraj Chopra ची 'डायमंड' कामगिरी; जगज्जेत्या पीटर्सला हरवून Doha Diamond League वर कोरलं नाव
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जगज्जेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीगवर (Diamond League Final) आपलं नाव कोरलं आहे.
Wrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...
Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना 'दंगल गर्ल' गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता
Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अखेर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती.
क्रीडा विश्वातून मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन FIR, POCSO अंतर्गतही गुन्हा दाखल
Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Wrestlers Protest: आम्ही इतकेही लायक नाही?, क्रिकेटपटूंचं मौन पाहता विनेश फोगाटच्या भावनांचा बांध फुटला
Wrestlers Protest: देशाच्या क्रीडाजगतामध्ये सध्याच्या घडीला बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे कोणाएका खेळाडूचं नाव त्याच्या खेळामुळं चर्चेत येत आहे, तर कुठे खेळाडू त्यांच्या वक्तव्यांमुळं प्रकाशझोतात येत आहेत.
Sikandar Shaikh Kusti Video: भर पावसात रंगला 3 मिनिटांच्या कुस्तीचा थरार, पाहा डोळ्याचं पारणं फेडणारा सामना!
Sikandar Shaikh kusti: विजांच्या कडकडाटासह भर पाऊसात तीन मिनिटे चाललेल्या थरारक कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेख याने दुहेरी पट काढत एक चाक डाव काढून इराणचा मल्ल अली मेहरीला (Ali Mehri) चितपट करत हनुमान केसरीचा (Hanuman Kesari) किताब पटकावला आहे.
संतोष खरटमोल यांची राज्य योगशिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड
Maharashtra Yoga Teachers Association : महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी संतोष खरटमोल यांची निवड करण्यात आली आहे. तसेच मुंबई जिल्ह्याच्या सचिव सुषमा सचिन माने यांची राज्यच्या मार्गदर्शन मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Neetu Ghanghas: 22 वर्षाची नीतू घंघास बनली 'वर्ल्ड चॅम्पियन', फायनलमध्ये पटकावलं Gold Medal
Gold medal for Neetu Ghanghas: नीतू तशी आक्रमक बॉक्सर...नीतूने पहिल्या फेरीपासून आक्रमक सुरुवात केली. संपूर्ण तीन मिनिटे आपला दबदबा कायम राखला. त्याचा नीतूला मिळाला.
Pro Panja League : 34वी राज्यस्तरीय आर्म रेस्टलिंग स्पर्धा, महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षपदी प्रीती झांगियानी
Pro Panja League : महाराष्ट्र आर्म रेस्टलिंग संघटनेच्या अध्यक्षपदी अभिनेत्री प्रीती झांगियानी यांची निवड, प्रीती झांगियानी आणि परवीन दबस यांच्या हस्ते प्रो पंजा लीगचे फेब्रुवारी 2023 मध्ये उदघाटन
Kusti Viral Video: कुस्ती परंपरेला गालबोट, माऊली कोकाटेचा राडा; सामन्याच्या अंतिम क्षणी काय घडलं?
Sangali News: दोन्ही पैलवान शेवटपर्यंत तुल्यबळ असल्याने कुस्ती निकाली लागत नव्हती. ही कुस्ती निकाली निघत नसताना माऊली कोकाटे (Mauli Kokate) याच्याकडून इराणच्या हमीद इराणी (Hamid Irani) याला मारहाण झाली.
Lionel Messi ने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब; 'या' बड्या खेळाडूला टाकलं मागे
Lionel Messi, FIFA Awards 2023: मेस्सीने (Lionel Messi) दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे मेस्सीचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसतायेत. यासह मेस्सीने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
मी मॉड्रिक, मेस्सी, पेपे...; जगप्रसिद्ध आणि वर्ल्डकपविजेत्या खेळाडूचा फुटबॉलला अलविदा
फुटबॉलपटूने सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील याची माहिती दिली आहे. यावेळी तो भावूक झाल्याचं दिसून आलं आहे
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, आर माधवनच्या मुलानं जिंकली इतकी पदकं
R Madhavan Son Vedaant Khelo India Youth Games : देशात 'खेलो इंडिया युथ गेम्स 2023' (Khelo India Youth Games) ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत प्रत्येक राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत (R Madhavan Son Vedaant) देखील महाराष्ट्राकडून ( Maharashtra) खेळत आहे. वेदांतने महाराष्ट्राकडून खेळताना 7 पदकांची लयलूट केली आहे.