1/5
#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अमेरिकन गायक निक जोनास याला डेट केल्यानंतर काही दिवसांपूर्वीत त्याच्याशी लग्नगाठ बांधली. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या आफ्टर पार्टीत या दोघांची भेट झाली. ज्यानंतर मेट गालाच्या रेड कार्पेटवर दोघांना प्रथमच एकत्र पाहण्यात आलं. प्रियांका आणि निक यांच्यामध्ये असणाऱ्य़ा मैत्रीच्या या नात्यात एक सुरेख वळण आलं आणि अखेर या जोडीने एकमेकांना साथ देण्याची वचनं दिली.
2/5
#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!

3/5
#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!

काही खास पाहुणे आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. ज्यानंतर डोळे दीपवणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यासाठी नेमका किती खर्च झाला असेल, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करु लागला. या प्रश्चाच्या उत्तरार्थी जेव्हा खर्चाचा आकडा समोर आला तेव्हा अनेकजण अवाक् झाले.
4/5
#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!

5/5
#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!