शाहरुख खान ते करीना कपूरची मुलं शिकतात 'या' महागड्या शाळेत, फी किती माहितीये का तुम्हाला?

Bollywood celebrities school fees: आपल्याला सेलिब्रिटी आणि त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घ्यायची अनेकांना इच्छा असते. त्यात आपले आवडते सेलिब्रिटी हे कोणत्या शाळेत होते. कोणत्या कॉलेजमध्ये होते. त्यांचे शिक्षण काय अशा अनेक गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या असतात. आज आपण अशाच त्यांच्या शाळेविषयी जाणून घेणार आहोत. त्या शाळांची फी किती आहे याविषयी तुम्हाला सांगणार आहोत.   

Diksha Patil | Aug 12, 2023, 18:28 PM IST
1/8

भारतातील टॉप शाळा

bollywood celebrities school fees

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल आहे. 

2/8

हे स्टार किड्स शिकतात या शाळेत

bollywood celebrities school fees

शाहरुख खान, करीना कपूर पासून रितेश देशमूख, हृतिक रोशन आणि इतर अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिकतात.   

3/8

किती आहे अॅडमिशन फी

bollywood celebrities school fees

या शाळेत 5 हजार रुपये अॅडमिशन फी आहे. 

4/8

एलकेजी ते 7 वी आहे इतकी फी

bollywood celebrities school fees

धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीपर्यंत फी 1 लाख 70 हजार रुपये इतकी आहे.

5/8

8 ते 10 इतकी फी

bollywood celebrities school fees

8 ते 10 साठी या शाळेत आईसीएसईची 1 लाख 85 हजार फी आहे. 

6/8

आईजीसीएसईची इतकी फी

bollywood celebrities school fees

आईजीसीएसईच्या 8 ते 10 साठी 5 लाख 90 हजार फी आहे.

7/8

11 ते 12 आईबीडीपी बोर्ड फी

bollywood celebrities school fees

11 ते 12 आईबीडीपी बोर्डाची 9 लाख 65 हजार फी आहे. तर शाळेतील नक्कीच किती फी आहेत हे तिथे कॉल करून सविस्तर कळू शकतो कारण यात बदल होण्याची शक्यता असते.   

8/8

आणखी कोणत्या शाळेत शिकलेत सेलिब्रीटी

bollywood celebrities school fees

बॉम्बे स्कॉटीश स्कूल, माहिम आणि जमनाबाई नर्सी स्कूलमध्ये अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटी शिकले आहेत. (All Photo Credit : Social Media)