पर्सनल लोन घेण्याआधी 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा हफ्ते भऱण्यात जाईल आयुष्य

प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी पर्सनल लोनची गरज भासते. पण पर्सनल लोन घेताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं.  

Aug 29, 2024, 19:08 PM IST

प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी पर्सनल लोनची गरज भासते. पण पर्सनल लोन घेताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं.

 

1/7

प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी पर्सनल लोनची गरज भासते. 

2/7

पण पर्सनल लोन घेताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं.  

3/7

कर्जाच्या व्याजदराची माहिती घ्या, जेणेकरुन भविष्यात अडचण येणार नाही.   

4/7

आपला सिबिल स्कोअर आधीच जाणून घ्या. म्हणजे लोक  मिळणार की नाही हे तुम्हाला आधीच समजेल  

5/7

ब्रोकरऐवजी थेट बँकेतून कर्ज घ्या  

6/7

आपल्या कर्जाचे हफ्ते किती असतील याची आधीच माहिती घ्या  

7/7

जर तुम्ही पर्सनल लोन घेताना या गोष्टींची काळजी घेतली नाही तर मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.