Dream Science: ब्रह्म मुहूर्तावर 'अशी' स्वप्न पाहणं मानलं जातं शुभ, पाहा स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?

Dream Science:  ज्योतिषशास्त्रात स्वप्नांना खूप महत्त्व दिलं गेलंय. स्वप्ने भविष्यातील घटनांचे महत्त्वपूर्ण संकेत देतात, असं मानलं जातं. भविष्यातील घडामोडींचा अंदाज स्वप्नशास्त्रात दिलेल्या अर्थावरून लावता येतो. 

| Mar 25, 2024, 11:00 AM IST
1/7

स्वप्न शास्त्रानुसार, ब्रह्म मुहूर्तावर पाहिलेली स्वप्नं लवकर पूर्ण होतात. 

2/7

आज आपण अशाच काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे ब्रह्म मुहूर्तामध्ये होणे खूप फायदेशीर आहे. 

3/7

ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटे 4 ते 5:30 पर्यंतची वेळ असते.

4/7

जर तुम्ही स्वप्नात नोकरीसाठी मुलाखत देताना दिसलात तर ते आर्थिक लाभाचे लक्षण मानलं जातं.

5/7

जर तुम्ही स्वप्नात नोकरीसाठी मुलाखत देताना दिसलात तर ते आर्थिक लाभाचे लक्षण मानलं जातं.

6/7

जर तुम्ही स्वप्नात नोकरीसाठी मुलाखत देताना दिसलात तर ते आर्थिक लाभाचे लक्षण मानलं जातं.

7/7

पहाटे किंवा ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी स्वप्नात पाण्याने भरलेला घागर दिसला तर ते देखील एक शुभ चिन्ह असतं. हे अचानक आर्थिक लाभाचे लक्षण मानलं जातं. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)