PHOTO : 3 अफेअर, 44 वर्षींय अभिनेत्री लग्नाआधीच झाली होती प्रेग्नंट; आई-वडिलांनी दिला 72 तासांचा वेळ, अन् मग...
Entertainment : आज आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिचा आज 44 वा वाढदिवस आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्रीने मिस इंडियाचा किताब पटकावला आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अभिनयासोबत तिच्या वैयक्तित आयुष्यामुळे ती चर्चेत राहिली आहे.
नेहा चौधरी
| Aug 27, 2024, 17:53 PM IST
1/11

2/11

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून नेहा धुपिया आहे. नेहा धुपियाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी केरळमधील कोचीमधील लष्करी कुटुंबात झाला. वडील प्रदीप सिंग धुपिया भारतीय नौदलात अधिकारी तर आई मणिपिंदर धुपिया गृहिणी आहेत. त्यांनी आपलं शालेय शिक्षण दिल्लीच्या नेव्हल पब्लिक स्कूलमधून झालंय. नंतर दिल्ली विद्यापीठाच्या जीझस अँड मेरी कॉलेजमधून इतिहासात ती पदवीधर आहे.
3/11

नेहाचा जन्म लष्करी कुटुंबात झाला होता, त्यामुळे लहानपणापासून शिस्त तिचा आयुष्याचा भाग होता. अभ्यासादरम्यान तिने मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला आणि मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. 2002 च्या 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत देशभरातील अनेक स्पर्धकांवर मात करत नेहाने आत्मविश्वास, आणि बुद्धिमत्ता जोरावर 'फेमिना मिस इंडिया'चा खिताब जिंकला. त्यानंतर तिने मिस युनिव्हर्स 2002 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं, जिथे ती टॉप 10 मध्ये सहभागी झाली होती.
4/11

5/11

6/11

7/11

नेहाने एका मुलाखतीत लग्नाआधी प्रेग्नंट झाल्याबद्दल सांगितलं होतं आणि यावर तिच्या पालकांची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं. 'आमचं लग्न कोणत्याही तयारीशिवाय झालं. मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी माझ्या पालकांना सांगितलं. ते मला म्हणाले, छान आहे पण तुझ्याकडे लग्नासाठी फक्त 72 तास आहेत.
8/11

9/11

10/11

11/11
