Private Part black patch: प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करणं आता शक्य...या सोप्या टिप्स करतील मदत
Dark Patches on Underarms Thighs Private Part : बाजारात प्रायव्हेट पार्टवरील काळपटपणा दूर करण्यासाठी अंक क्रीम्स, लोशन उपलब्ध आहेत पण त्याचा अतिरेक केलात तर त्वचा आणखी खराब होऊ शकते त्यामुळे कुठल्याही जाहिरातींना भुलू नका.
Private part black patches: आजकाल बऱ्याच महिला एका समस्येमुळे हैराण आहेत आणि ती समस्या म्हणजे नाजूक भागावरील काळपटपणा. मासिक पाळी (menstrual cycle) आणि नाजूक भागावरील ओलसरपणा यामुळे तिकडचा भाग काहीवेळा काळपट पडू लागतो. पण हे काही वेळा इन्फेक्शन सुद्धा असू शकते त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता काम नये. वेळीच डॉक्तरांचा सल्ला घेणं केव्हाही उत्तमच. पण आज आपण जाणून घेऊया घरच्या घरी काही उपायांनी आपण हा काळपटपणा कसा दूर करू शकतो.(How To Get Rid of Dark Patches on Underarms Thighs Private Part Home Remedies Marathi)