दक्षिण भारतातील Hoysala मंदिरांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; थक्क करणारी शिल्पकला
Hoysala Temple in UNESCO UNESCO World Heritage List: युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कर्नाटकातील होयसळ समूहातील मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. युदक्षिण भारतातील 905 वर्ष जुनी मंदिर स्थापस्थ कलेचा अद्धभूत नमुना आहेत. ही मंदिरे भारताच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत.
वनिता कांबळे
| May 28, 2024, 10:46 AM IST
1/7

2/7

3/7

होयसळेश्वराचे मंदिर उंच चबुतऱ्यावर बांधलेले असून या चबुतऱ्यावर 12 कोरीव थर आहेत. होयसाळ वास्तुकलेचे हे एक उत्तम उदाहरण आहे कारण या 12 थरांना जोडण्यासाठी चुना सिमेंट किंवा इतर कोणतीही सामग्री वापरली गेली नाही. येथील कोरीव काम थक्क करणारे आहे. एखाद्या मशीनच्या मदतीने देखील होणार इतके सुरेख कोरीवकाम येथे पहायला मिळते.
4/7

5/7

6/7
