Maha Kumbh 2025: नागा साधूंना थंडी का लागत नाही? जाणून घ्या मनोरंजक उत्तर
महाकुंभाची अनेक रहस्ये आहेत, अशा गुपितांपैकी एक रहस्य म्हणजे नागा साधूंनी नग्न राहण्याची परंपरा आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तेजश्री गायकवाड
| Jan 08, 2025, 14:32 PM IST
Naga Sadhu: महाकुंभाची अनेक रहस्ये आहेत, अशा गुपितांपैकी एक रहस्य म्हणजे नागा साधूंनी नग्न राहण्याची परंपरा आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/831879-naga-sadhu-did-get-cold-7.png)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/831878-naga-sadhu-did-get-cold-2.png)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/831877-naga-sadhu-did-get-cold-6.png)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/831876-naga-sadhu-did-get-cold-5.png)
6/7
करतात योग
![करतात योग](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/831875-naga-sadhu-did-get-cold-4.png)
नागा साधू प्राणायामसह अनेक योगाच्या प्रकारचा सराव करतात. यामध्ये ते आवर्जून श्वासोच्छ्वास नियंत्रित करायचा सराव करतात ज्यामुळे ते सहज शरीराचे तापमान नियंत्रित करू शकतात. त्यांना लहानपणापासूनच योगाची शिकवण दिली जाते ज्याचा प्रभाव त्यांच्या आयुष्यभर दिसून येतो आणि अत्यंत थंडीतही त्यांना ते जाणवत नाही.
7/7
कोणता योगा करतात?
![कोणता योगा करतात?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/831873-naga-sadhu-did-get-cold-3.png)