Photo : Monalisa चा लेहंग्यात घायाळ लूक

Dec 20, 2020, 12:47 PM IST
1/11

इंडो वेस्टर्न स्टाइलच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. 

2/11

तिने मरून लेहंगा घातला आहे. ज्यामध्ये पार्टी वेयर गाउनप्रमाणे स्टायलिस्ट दिसत आहे. 

3/11

या कपड्यांत मोनालिसाचा हॉट लूक दिसत आहे

4/11

मोनिलासा आपल्या लूकमुळे चर्चेत 

5/11

मोनालिसाने बड़ी बिंदी, हेवी इयररिंग्स आणि डार्क ब्लू कलरच्या बांगड्या घालून दिसत आहे.  

6/11

मोनालिसाच्या या ड्रेसिंग स्टाईलमुळे सारे अचंबित 

7/11

या फोटोंना भरपूर लाईक्स मिळाले आहेत 

8/11

मोनिलासा आपल्या लूकमुळे चर्चेत आली आहे 

9/11

मोनालिसाने आपल्या अदांनी साऱ्यांच लक्ष केंद्रीत केलंय. 

10/11

मोनालिसाने भोजपुरी अभिनेत्री म्हणून करिअरची सुरूवात केली आहे.

11/11

मात्र आता टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.