खासदार धनंजय महाडिकांच्या नातवाचा अनोखा स्वॅग! थेट पंतप्रधानांसोबत दिसला फोटोत
कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक यांचा नातू अमरेंद्र महाडिक याच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा
Pratiksha Bansode
| Apr 10, 2023, 17:07 PM IST
प्रतिक्षा बनसोडे, मुंबई : कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) नेहमीच राजकीय घडामोडीने चर्चेत असतात. यंदा मात्र ते नातू अमरेंद्र पृथ्वी महाडिक (Amrendra Mahadik) याच्यामुळे चर्चेत आले आहेत..
1/6
धनंजय महाडिक झाले आजोबा!
![धनंजय महाडिक झाले आजोबा!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/10/575668-8565456.jpg)
2/6
अमरेंद्र यांची पंतप्रधानांसोबतची पहिली भेट
![अमरेंद्र यांची पंतप्रधानांसोबतची पहिली भेट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/10/575666-screenshot-2023-04-10-123843.jpg)
3/6
वडील पृथ्वीराज महाडिक सोबत अमरेंद्र याचा फोटो
![वडील पृथ्वीराज महाडिक सोबत अमरेंद्र याचा फोटो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/10/575665-87952.jpg)
4/6
धनंजय महाडिक आणि कुटुंबियांनी घेतली पंतप्रधानांची भेट
![धनंजय महाडिक आणि कुटुंबियांनी घेतली पंतप्रधानांची भेट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/10/575663-82235.jpg)
5/6
पंतप्रधानांसोबतचा अमरेंद्रचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
![पंतप्रधानांसोबतचा अमरेंद्रचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल Amrendra Mahadik Photo](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/10/575662-amrendra-with-pm-modi.jpg)
6/6
अमरेंद्र महाडिक पोहचला पंतप्रधानांच्या भेटीला
![अमरेंद्र महाडिक पोहचला पंतप्रधानांच्या भेटीला Amrendra Mahadik](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/10/575658-mahadik-1.jpg)