जामनगरनंतर समुद्रात होणार अनंत-राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग, खास पाहुण्यांची उपस्थिती
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दुसऱ्यांदा करणार प्री-वेडिंग
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Apr 27, 2024, 18:25 PM IST
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या धाकट्या मुलाच्या अनंत अंबानीच्या लग्नाला संस्मरणीय बनवण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत. अनंत आणि राधिका १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाआधी अनंत आणि राधिकासाठी आणखी एक प्री-वेडिंग फंक्शन आयोजित केले जात आहे.
1/10
प्री वेडिंग फंक्शन
Anand Ambani and Radhika Merchant Pre Wedding: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या धाकट्या मुलाच्या अनंत अंबानीच्या लग्नाला संस्मरणीय बनवण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत. अनंत आणि राधिका 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाआधी अनंत आणि राधिकासाठी आणखी एक प्री-वेडिंग फंक्शन आयोजित केले जात आहे. अंबानी कुटुंबात लग्नाआधी अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे.
2/10
अनंत-राधिकाचं प्री वेडिंगचं सेलिब्रेशन
3/10
कुठे होणार सेकेंड प्री वेडिंग फंक्शन
4/10
का खास आहे लोकेशन?
5/10
किती होणार खर्च
6/10
कोण कोण असणार पाहुणे
अंबानी कुटुंबाचे बॉलिवूडशी खास नाते आहे. या सोहळ्याला चित्रपट कलाकारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, शाहरुख खान व्यतिरिक्त सलमान खान, आमिर खान, कपूर कुटुंब, बच्चन कुटुंब, रणबीर जो आकाश अंबानीचा खूप चांगला मित्र आहे तो अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये आलिया भट्टसोबत येणार आहे.
7/10
क्रूझ शिपवर सेलिब्रेशन
8/10
लग्न कुठे होणार
9/10