'या' प्राण्याच्या रक्ताची किंमत ऐकून 'रक्त आटेल' , रक्त नाही तर निळं सोनंच
पृथ्वीतलावरील अधिकतर सजीवांच्या रक्ताचा रंग लाल असतो . पण या प्राण्याच्या रक्ताचा रंग निळा आहे .याच्या रक्ताचा नुसता रंगच नाही तर किंमत पण वेगळीच आहे .
अपघाताच्यावेळी , वैद्यकीय उपचारांदरम्यान किंवा अन्य कारणांसाठी रक्त चढवायची वेळ येते . दवाखान्यात रक्त पिशवी साधारण 500 ते 1000 रु. च्याआत मिळुन जाते . पण एक असा प्राणी आहे ज्याचे रक्त विकत घेण्याचा विचारसुद्धा झेपणार नाही. या प्राण्याच्या एक लिटर रक्तासाठी लाखोंत किंमत मोजावी लागाते .
1/8
गगनचूंबी किंमत
![गगनचूंबी किंमत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/15/792614-crabbb22.jpg)
2/8
हार्सशू क्रॉब
![हार्सशू क्रॉब](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/15/792611-crabbb.jpg)
3/8
रक्तात विशिष्ट पदार्थं
![रक्तात विशिष्ट पदार्थं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/15/792608-crabbblodddd.jpg)
4/8
प्राचीन प्राणी
![प्राचीन प्राणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/15/792606-harshuuuuuu.jpg)
5/8
खेकड्याची प्रजाती
![खेकड्याची प्रजाती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/15/792603-lotsofharshuu.jpg)
6/8
निळ सोनं
![निळ सोनं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/15/792595-harshubloodinbottlee.jpg)
7/8
रक्तापासून औषध
![रक्तापासून औषध](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/15/792593-crabforvacnineee.jpg)