मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात डोंगर कोसळला, वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. पूर्ण डोंगरच महामार्गावर कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Surendra Gangan
| Jul 27, 2019, 17:25 PM IST
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. पूर्ण डोंगरच महामार्गावर कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
1/5
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. पूर्ण डोंगरच महामार्गावर कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आज दुपारी या घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी गाठली आहे. त्याचा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीलाही फटका बसला. तसेच पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली. यामुळे वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग बंद पडल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे.
2/5
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. पूर्ण डोंगरच महामार्गावर कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली. यामुळे वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग बंद पडल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. दरड कोसळून रस्त्यावर दगड माती आल्याने आणि पावसामुळे माती खाली येण्याची घटना सुरुच आहे.
3/5
4/5
5/5