पवन कल्याणच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग! 12 वर्ष जुन्या चित्रपटाच्या री-रिलीजन केला धिंगाना
दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याणचे लाखो चाहते आहेत. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पवन कल्याणचा 2012 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट एका थिएटरच्या मालकानं पुन्हा प्रदर्शित केला आहे. हा निर्णय थिएटर मालकाला खूप महागात पडला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Diksha Patil
| Feb 10, 2024, 17:28 PM IST
2/7
पवनचा 2012 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट
3/7
थिएटर मालकाला हा निर्णय पडला महागात
4/7
चाहत्यांना घातला धिंगाना
5/7
एकमेकांना केले प्रोत्साहित
6/7
तक्रार दाखल झाली?
7/7