आरोग्यासाठी लाभदायक 'अंड्या'चा फंडा

जाणून घ्या काय आहेत फायदे...  

Feb 08, 2021, 16:50 PM IST

अंडे खाण्याऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. अनेकांचा अंडे म्हणजे आवडीचा विषय. अनेक जण अंडे हे न शिजवताच खाता. पण अनेकांना त्याचा फायदा माहित नसेल. कच्चं अंड हे शिजवलेल्या अंड्य़ापेक्षा अधिक चांगलं असतं कारण अंड शिजवल्यानंतर त्यामधील प्रोटीन कमी होतात.

 

1/5

कच्च्या अंड्य़ामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन असतात. कच्चं अंडे खाल्याने एनीमियाची समस्या दूर होते आणि बुद्धीला चालना मिळते.  

2/5

अंड्यामध्ये अँटी ऑक्साईट अधिक प्रमाणात असतं. शरीरासाठी आवश्यक असलेलं अमिनो अॅसिड देखील यामधून मिळतं. यामुळे पेशींना ताकद मिळते.  

3/5

शरीराला हवा असणारा कोलेस्ट्रॉल हा कच्च्या अंड्यापासून अधिक मिळतो. कोशिका आणि हार्मोन्स वाढण्यासाठी या कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते.  

4/5

अंड्यामध्ये असणारा पिवळा भाग हा त्वचेसाठी अधिक चांगला असतो. त्यापासून शरीराला बायोटीन मिळतं. पिवळा भाग केसांना लावल्याने केस मुलायम होतात.   

5/5

अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. अंड्यामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो. त्यामुळे ज्यांना आम्लपित्ता त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंडे खावे.