इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहेत अभिनेत्री पायल घोषचे फोटो

Sep 20, 2020, 21:33 PM IST
1/15

अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. 

2/15

अभिनेत्री पायल घोष हिने ट्विट करत अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

3/15

पायल घोष हिने साऊथ आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. 

4/15

2017 मध्ये पायल घोष हिने ऋषी कपूर यांचा सिनेमा पटेल की पंजाबी शादी मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.

5/15

कोलकाताची राहणारी पायलने सेंट पॉल्स मिशन स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. सध्या ती मुंबईत राहत आहे.

6/15

पायल घोष हिने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे पंतप्रधानांकडू न्यायाची मागणी केली आहे. आपल्याला धोका असल्याचेही तिने म्हटले आहे.

7/15

आपल्या या ट्विटमुळे ती सध्या चर्चेत आली आहे.

8/15

9/15

10/15

11/15

12/15

13/15

14/15

पायल घोषने Oosaravelli आणि Mr.Rascal सारख्या तेलुगू सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय  Varshadhaare या कन्नड सिनेमात देखील काम केलं आहे. 2012 मध्ये विवेक अग्निहोत्रीने पायलला तिचा सिनेमा फ्रीडममध्ये रोल दिला होता. पण हा सिनेमा अजून प्रदिर्शित झालेला नाही.

15/15

17 वर्षाची असताना पायल घोषने बीबीसीची टेलीफिल्म Sharpe's Peril मध्ये काम केलं होतं.