मराठी गाणं रिंगटोन का नाही? प्राजक्ता माळीला का द्यावं लागले स्पष्टीकरण

छोट्या पडद्यावरील मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. प्राजक्ताच्या चाहत्यांची संख्या ही लाखोंमध्ये आहे. प्राजक्ताच्या चाहत्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, आता प्राजक्ता चर्चेत येण्याचे कारण ही तिनं शेअर केलेली पोस्ट आहे. 

Diksha Patil | Aug 31, 2023, 18:25 PM IST
1/7

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही सध्या तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. 

2/7

प्राजक्ताचे क्लासी फोटो

प्राजक्तानं हिरव्या रंगाचा सूट परिधान केला असून तिचा क्लासी लूक पाहायला मिळत आहे. 

3/7

क्लासी पोझ

प्राजक्तानं या फोटोंमध्ये क्लासी पोझ दिल्या आहेत. 

4/7

फोटो शेअर करत म्हणाली...

'Hey sexy lady.. I like your flow.. Your body is banging..Out of control… (स्वतःला म्हणत नाहीये; ही माझी रिंगटोन आहे.. काही कॅप्शन सुचलं नाही की गाण्याचे लिरिक्स टाकते.. - तुम्हाला तर माहितीच आहे. आताही काही सूचत नव्हतं.'

5/7

पुढे मराठी रिंगटोनवरून चर्चा होऊ नये म्हणून म्हणाली...

'विनंती विशेष, आता मराठी गाणं रिंगटोन का नाही? यावर कमेंट्स मध्ये चर्चा नको.. माझ्या रिंगटोन मूडनुसार सतत बदलत असतात..आता ही आहे, इतकच.. कळावे... आपलीच मराठी मूलगी..'

6/7

चाहते फिदा

'तू नेहमीच हॉट दिसते. तुझ्यामुळे वेड लागलंय...आजचा फोटो खरोखरच हॉट आहे, आय लव्ह यू प्राजु.'

7/7

नेटकरी करतायत थट्टा

prajakta mali on her ringtone

'एवढा टक लावून नक्की फरसाण बघत असणार, नेटकऱ्यांनी केली थट्टा!' (All Photo Credit : Prajakta Mali Instagram)