T20 World Cup: वनडे वर्ल्डकप पराभवानंतर पहिल्यांदाच खळखळून हसला रोहित; टी-20 वर्ल्डकप ट्रॉफीसोबत हिटमॅनचं खास फोटोशूट

T20 World Cup: 2 जून पासून आयसीसी वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यावेळी टीम इंडियाचे सर्व खेळाडू न्यूयॉर्कला पोहोचले आहेत.

Surabhi Jagdish | May 31, 2024, 12:11 PM IST
1/7

वर्ल्डकपला सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना 5 जून रोजी होणार आहे.

2/7

यापूर्वी रोहित शर्माचं वर्ल्डकपपूर्वी एक इंटरव्ह्यू झाला आहे. मुळात यावेळी टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी देखील बाजूला असल्याचं दिसतंय. 

3/7

यावेळी रोहित शर्माचे या वर्ल्डकपच्या ट्रॉफीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

4/7

रोहित शर्मा यावेळी फार खूश असल्याचं दिसून येतंय. 

5/7

यावेळी टीम इंडिया वर्ल्डकपसाठी फार उत्सुक असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे. 

6/7

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिला सामना आयरलँडशी खेळणार आहे. 

7/7

तर 9 जून रोजी टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.