बॅग भरो निकल पडो! शिमला कुलू मनालीसाठी IRTC चे बेस्ट टूर पॅकेज

सध्ये सगळेच जण व्हेकेशन मोडवर आहेत. सोबतच सध्या लग्नाचा सिजन देखील सुरु आहे. शिमला कुलू मनाली हे हनीमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशन मानले जातात. यामुळेच शिमला कुलू मनालीलाल पर्यटक पहिली पसंती देतात. शिमला कुलू मनालीसाठी IRTC चे बेस्ट टूर पॅकेज प्लान केले आहेत. 

वनिता कांबळे | May 03, 2023, 16:44 PM IST

Shimla Kullu Manali Tour Package : सध्ये सगळेच जण व्हेकेशन मोडवर आहेत. सोबतच सध्या लग्नाचा सिजन देखील सुरु आहे. शिमला कुलू मनाली हे हनीमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशन मानले जातात. यामुळेच शिमला कुलू मनालीलाल पर्यटक पहिली पसंती देतात. शिमला कुलू मनालीसाठी IRTC चे बेस्ट टूर पॅकेज प्लान केले आहेत. 

1/7

 IRCTC चे शिमला, कुल्लू आणि मनाली टूर पॅकेज 13 मे पासून सुरू होत आहे.  फक्त 30 लोकांसाठी हे टूर प्लान केले जाणार आहे. 

2/7

 रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरुन तुम्ही  IRCTC च्या या टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता तसेच याचे बुकींग देखील करु शकता. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था IRCTC कडून केली जाणार आहे.

3/7

या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती  66,200 इतका खर्च येईल. तर, जर तुम्ही दोन व्यक्तींसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 50,550 रुपये मोजावे लागतील. यात विमान प्रवासाचा खर्च देखील समाविष्ट आहे. 

4/7

 IRTC चे टूर पॅकेज 7 रात्री आठ दिवसांचे आहे. या पॅकेज अंतर्गत पर्यटकांना प्रसिद्ध पर्यटनस्थळांची सफर घडवली जाणार आहे. 

5/7

शिमला कुलू मनालीसाठी IRTC चे बेस्ट टूर पॅकेज बनवले आहे. 

6/7

देश विदेशातील लाखो पर्यटक येथे भेट असतात. 

7/7

शिमला कुलू मनाली हे पर्यटकांचे फेवरेट डेस्टीनेशन आहेत.