Shani Mangal Yuti : 30 वर्षांनी 'हा' अशुभ योग, या 4 राशींवर शनी-मंगळची वक्रदृष्टी
Shadashtak Yoga : मंगळ गोचर आणि शनी - मंगळ युतीमुळे मोठा अशुभ योग आहे. त्यामुळे याचा काही राशींना त्रास सहन करावा लागणार आहे. आज 10 मे रोजी शनी मूळ राशीत कुंभ राशीत गोचर होणार आहे. तर, मंगळ त्याच्या दुर्बल राशीत कर्क राशीत प्रवेश करणारआहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांच्या संयोगाने षडाष्टक योग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो.
1/5
अनेकांना मंगळ ग्रहाची भीती वाटत असते. कारण मंगळ हा क्रोध आणि हिंसेचा कारक आहे. शनी दुःखाचे, द्रारिद्र्याचे कारण आहे. कुंडलीत जेव्हा जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या स्थानात येतात तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. हा योग चार राशींसाठी दोन महिने संकटे घेऊन येतात. हा संकटाचा काळ म्हणून ओळखला जाणार आहे. षडाष्टक योगामुळे लोकांना दु:ख, रोग, कर्ज, चिंता आणि क्लेश यांना सामोरे जावे लागेल.
2/5
3/5
4/5