'डर' नंतर शाहरुख आणि सनीमध्ये पडली फूट! पण 'गदर 2' नंतर एक कॉल आला आणि...
बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला मिळालेलं यश हे अगणित आहे. सनी देओलचं नाव फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर लाखो प्रेक्षकांच्या तोंडात देखील आहे. सनी देओलनं साकारलेली तारा सिंग ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात राज्य करत आहे. या सगळ्यात सनी देओलनं वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये बॉलिवूडची कोणीही न पाहिलेली बाजू आणि त्याचे इतर कलाकारांसोबत असलेलं नातं. त्यातही सावत्र बहीण ईशा देओलसोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. चला तर जाणून घेऊया सनी देओलनं केलेल्या काही वक्तव्यांविषयी...
'गदर' च्या यशानंतर मिळालं नाही काम
!['गदर' च्या यशानंतर मिळालं नाही काम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/02/636751-sunnydeolsshockingconfessions1.jpg)
'गदर' नंतर करिअरमध्ये बदल कसा झाला?
!['गदर' नंतर करिअरमध्ये बदल कसा झाला?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/02/636750-sunnydeolsshockingconfessions2.jpg)
धर्मेंद्र यांचा किसिंग सीन
![धर्मेंद्र यांचा किसिंग सीन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/02/636748-sunnydeolsshockingconfessions3.jpg)
सावत्र बहीण ईशासोबतचं नातं
![सावत्र बहीण ईशासोबतचं नातं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/02/636747-sunnydeolsshockingconfessions4.jpg)
शाहरुख खानसोबत 'या' कारमामुळे आला होता दुरावा
![शाहरुख खानसोबत 'या' कारमामुळे आला होता दुरावा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/02/636746-sunnydeolsshockingconfessions5.jpg)
शाहरुखनं घेतला पुढाकार
![शाहरुखनं घेतला पुढाकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/02/636745-sunnydeolsshockingconfessions6.jpg)