नवजात बाळाच्या वजनाएवढं केळ कधी पाहिलंय का? फोटो पाहून हैराण व्हाल

Worlds Largest Banana: पौष्टिक फळांचा उल्लेख होता तेव्हा केळीचाही उल्लेख होते. पचनासाठी केळी हा सर्वोत्तम पर्याय आहे. अनेकजण तर पोट भरण्यासाठी केळीचाच आधार घेतात. केक, मफिन्स, आइस्क्रीम, पॅनकेक्स किंवा स्मूदीच्या माध्यमातूनही तुम्ही केळीचा आनंद घेऊ शकता. पण जर तुम्हाला एखाद्याने तीन किलोचं एक केळ दिलं तर? हे कंस काय शक्य असेल तर मग हे वाचाच.   

Mar 23, 2023, 19:11 PM IST
1/6

Worlds Largest Banana: पौष्टिक फळांचा उल्लेख होता तेव्हा केळीचाही उल्लेख होते. पचनासाठी केळी हा सर्वोत्तम पर्याय आहे. अनेकजण तर पोट भरण्यासाठी केळीचाच आधार घेतात. केक, मफिन्स, आइस्क्रीम, पॅनकेक्स किंवा स्मूदीच्या माध्यमातूनही तुम्ही केळीचा आनंद घेऊ शकता. पण जर तुम्हाला एखाद्याने तीन किलोचं एक केळ दिलं तर? हे कंस काय शक्य असेल तर मग हे फोटो पाहाच.   

2/6

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामधील केळीचा आकार पाहून तुमचे डोळे विस्फारतील.   

3/6

या एका केळाचं वजन तब्बल 3 किलो इतकं आहे. म्हणजे हे केळ एका नवजात बाळाच्या वजनाइतकं आहे.   

4/6

इंडोनेशियाजवळ असणारं आयलँड Papua New Guinea येथे हे केळ पिकवण्यात येत.   

5/6

विशेष म्हणजे या केळाच्या झाडाची उंची नारळाच्या झाडाइतकी मोठी असते.   

6/6

हे फळ पिकण्यासाठी सुमारे पाच वर्षे लागतात आणि त्यामुळे ते फार मोठ्या प्रमाणावर पिकत नाही.