स्मार्टफोनमध्ये High Refresh Rate डिस्प्ले या 5 कारणांसाठी आवश्यक, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या

High Refresh Rate: जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्याच्या डिस्प्लेबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्ही डिस्प्लेकडे कानाडोळा केला तर फटका बसू शकतो. त्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागून शकतो. 

Nov 17, 2022, 22:01 PM IST
1/5

high refresh rate display

हाय रिफ्रेश रेटमुळे मल्टी-टास्किंग अगदी सहज होतं. जर लो रिफ्रेश रेट असेल मल्टी-टास्किंग करताना अडचणी येतात. त्यामुळे हाय रिफ्रेश रेटसह स्मार्टफोन खरेदी करा.

2/5

high refresh rate display

जर तुमचा स्मार्टफोन वारंवार हँग होत असेल. वैतागून तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर हाय रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले घ्या. कारण हा फोन हँग होणार नाही. मल्टिटास्किक करताना अडचण येणार नाही. 

3/5

high refresh rate display

हाय रिफ्रेश रेटमुळे तुम्हाला सोशल मीडिया किंवा इतर अॅप्स वापरणं खूप सोपे होते. परंतु जर रिफ्रेश रेट लो असेल तर तुम्हाला सोशल मीडिया वापरताना अडचण येईल.  

4/5

high refresh rate display

स्मार्टफोन डिस्प्लेचा हाय रिफ्रेश रेटमुळे गेमिंगमध्ये सहजता येते. जर रिफ्रेश रेट 90 ते 120 Hz असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे गेमिंगचा अनुभव घेऊ शकता.

5/5

high refresh rate display

हाय रिफ्रेश रेटमुळे तुमच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले Easily ऑपरेट होतो. जर तुमच्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60 Hz असेल, तर तो खूप स्लो चालतो आणि तुम्हाला स्मार्टफोन वापरताना हवा तसा रिझल्ट मिळत नाही.