'स्वतःला भाग्यवान समजते की...', प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळई ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता प्राजक्तानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पांचे दर्शन घेतले आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चला तर एकदा पाहुया...
Diksha Patil
| Sep 29, 2023, 11:03 AM IST
1/7
प्राजक्ता माळी

2/7
मुख्यमंत्र्यासोबत चर्चा

5/7
महेश लिमये

6/7
प्राजक्ताला मिळाली ही भेट वस्तू

7/7
हे फोटो शेअर करत प्राजक्ता म्हणाली...
