Maa Lakshmi Aarti : दिवाळीला फक्त काही दिवस बाकी आहेत.देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक अतिशय खास दिवस. यादरम्यान लोकांनी लक्ष्मीला खूश करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. पण ज्योतिष शास्त्रानुसार माता लक्ष्मीची पूजा करून उपाय केले तर धनाची देवी प्रसन्न होते. ज्योतिषी सांगतात की, या दिवशी पूजेसोबतच मातेची आरती योग्य पद्धतीने केल्यास घरात देवीचे कायमस्वरूपी आगमन होते. तसेच आर्थिक स्थिरताही येते. पैशाच्याबाबत काही कमी पडत नाही.
दिवाळीत केलेला छोटासा उपायही तुमचे नशीब बदलू शकतो. ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या प्रत्येक समस्येवर काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांपैकी एक उपाय म्हणजे माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने केलेली आरती. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा केल्यानंतर चांदीची वाटी घेऊन त्यात कापूर जाळावा. या चांदीच्या वाट्याने किंवा दिव्याने माता लक्ष्मीची आरती करा. असे केल्याने व्यक्तीची संपत्ती वाढते आणि प्रत्येक कामात यश मिळते.
ॐ जय लक्ष्मी माता,
मैया जय लक्ष्मी माता ।
तुमको निसदिन सेवत,
हर विष्णु विधाता ॥
उमा, रमा, ब्रम्हाणी,
तुम ही जग माता ।
सूर्य चद्रंमा ध्यावत,
नारद ऋषि गाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
दुर्गा रूप निरंजनि,
सुख-संपत्ति दाता ।
जो कोई तुमको ध्याता,
ऋद्धि-सिद्धि धन पाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
तुम ही पाताल निवासनी,
तुम ही शुभदाता ।
कर्म-प्रभाव-प्रकाशनी,
भव निधि की त्राता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
जिस घर तुम रहती हो,
ताँहि में हैं सद्गुण आता ।
सब सभंव हो जाता,
मन नहीं घबराता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
तुम बिन यज्ञ ना होता,
वस्त्र न कोई पाता ।
खान पान का वैभव,
सब तुमसे आता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
शुभ गुण मंदिर सुंदर,
क्षीरोदधि जाता ।
रत्न चतुर्दश तुम बिन,
कोई नहीं पाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥
महालक्ष्मी जी की आरती,
जो कोई नर गाता ।
उँर आंनद समाता,
पाप उतर जाता ॥
॥ॐ जय लक्ष्मी माता...॥